crime News 
देश

Accident News : रोडच्या कडेला असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले; चार जण ठार

सकाळ डिजिटल टीम

लखीमपुर खीरी : शहरातील कोतवाली परिसरातील पांगी गावाजवळ खिरी-बहराइच महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात चार जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News in Marathi )

या दुर्घटनेतील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. खीरीचे पोलिस अधीक्षक गणेश प्रसाद साहा यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली.

या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकारांना दिली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साहा म्हणाले की, अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT