Torch Bus Viral Video: जीवघेणा प्रवास! केवळ टॉर्चच्या उजेडात धावली प्रवाशांनी भरलेली बस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ

UP Road Safety: अंधारात टॉर्चच्या उजेडावर अवलंबून धावणारी बस; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, प्रशासन चौकशीत गुंतले
Uttar Pradesh bus night using a torch

Uttar Pradesh bus night using a torch

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बांदा-बबेरू मार्गावर रात्री प्रवास करणाऱ्या एका खासगी बसची हेडलाईट बंद असतानाही चालकाने बस न थांबवता हातातील टॉर्चच्या प्रकाशाच्या मदतीने बस चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com