Delhi acid attack Sakal
देश

Delhi Acid Attack : चित्रपट पाहिला आणि आठवडाभर आधीच हल्ल्याचा प्लॅन केला!

मुलीने फोन, मेसेजला उत्तर देणं बंद केल्याने हा हल्ला केल्याचं आरोपीने सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीतल्या एका १७ वर्षीय मुलीवर अॅसिड फेकण्यात आलं. हा हल्ला रागाच्या भरात झालेला नसून ठरवून केलेला हल्ला होता, असं आता समोर येत आहे.

द्वारका इथं या मुलीवर हल्ला झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी सचिन अरोरा याची चौकशी केली. आपल्याला अॅसिड हल्ला करण्याचं एक चित्रपट पाहून सुचलं, असं आरोपी सचिनने सांगितलं.या मुलीने सचिनचे अनेक फोन उचलले नाहीत, मेसेजला रिप्लाय दिला नाही, म्हणून त्याने हा हल्ला केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याने आठवड्याभरापूर्वीच हा हल्ला प्लॅन केला होता. त्यानं अनेक इ-कॉमर्स साईट्स पाहिल्या आणि अॅसिड मागवलं. हे मागवताना त्याने घराचा पत्ता दिला नाही. त्याने घरापासून लांब असलेल्या एका दुकानात डिलीव्हरी द्यायला सांगितलं. आरोपीला वाटलं की यामुळे कोणाला शंका येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT