Podcast Sakal
देश

पुरुषांनी दाढी करायची नाही ते परीक्षा रद्द प्रकरणी काय म्हणाली न्यासा संस्था?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

युगंधर ताजणे

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

गुगल हा आपल्या सर्वांचा अविभाज्य भाग झालायं.....आज गुगलचा वाढदिवस.....त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत......अखेर न्यासा संस्थेनं आपली बाजु मांडलीये....त्यांनी काय म्हटलंय हेही आपण पाहणार आहोत.....चर्चेतील बातमी मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि भारत बंद याचा आढावा घेणार आहोत.....

सुरुवात करुया......डिजिटल हेल्थ कार्डच्या बातमीनं.......

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. पॉडकास्टमधून या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात...

1. काय आहे डिजिटल हेल्थ कार्ड, जाणून घ्या....
2. गूगल झालं २३ वर्षांचं; त्याच्या नावाची गोष्ट माहितीय?
3. परीक्षा रद्द प्रकरणी काय म्हणाली न्यासा संस्था?
4. शिवसेनेच्या आता चार नेत्यांमागे ED चा ससेमिरा
5. येत्या दोन महिन्यांत 30 कंपन्यांचे IPO येणार? 45,000 कोटींची होणार निर्मिती
6. पुरुषांनी दाढी करू नये, तालिबान्यांचा अजब फतवा
7.धोनीच्या CSKला हारवायचं तर...; सेहवागने सांगितला प्लॅन
8. चर्चेची बातमी- कायदा मागे नाहीतर आंदोलन सुरुच राहणार....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

गुगल हा आपल्या सर्वांचा अविभाज्य भाग झालायं.....आज गुगलचा वाढदिवस.....त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत......अखेर न्यासा संस्थेनं आपली बाजु मांडलीये....त्यांनी काय म्हटलंय हेही आपण पाहणार आहोत.....चर्चेतील बातमी मध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि भारत बंद याचा आढावा घेणार आहोत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com: https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT