Avalanche In Gulmarg  Sakal
देश

Gulmarg Avalanche : गुलमर्गमध्ये भीषण हिमस्खलन; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू

गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टच्या वरच्या भागात हे हिमस्खलन झाल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Avalanche In Gulmarg : गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही परदेशी स्कीअर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टच्या वरच्या भागात हे हिमस्खलन झाल्याचे सांगितले जात आहे.

सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले, अशी माहिती बारामुल्ला पोलिसांनी दिली आहे. या घटनेत आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून, १९ परदेशी पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे.

बारामुल्ला पोलिसांनी सांगितले की, 'गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टच्या वरील भागात असणाऱ्या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले आहे. सध्या बारामुल्ला पोलिसांसह इतर यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच काही स्कीअर अडकल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT