Latest Marathi News Live Update: आदित्य ठाकरे आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Ahilyanagar Live : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज अहिल्यानगर दौऱ्यावर 

नेवासा आणि पारनेरमध्ये शेतकरी मदत केंद्रांचे उद्घाटन, बांधावर जाऊन साधणार शेतकऱ्यांशी संवाद....राज्यात शेतकरी मदत केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातही शेतकरी मदत केंद्रे उभारण्यात येणार असून, आज शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नेवासा तालुक्यातील कुकाणा आणि पारनेर येथे या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

Loading content, please wait...