One terrorist killed i Sakal
देश

Awantipora Encounter Update : दोन दिवसांत बदला! काश्मिरी पंडित शर्मांच्या मारेकऱ्याचा खात्मा

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

सकाळ डिजिटल टीम

Awantipora Encounter Update : पुलवामा येथे रविवारी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्या दहशतवादी सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत मारला गेला आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

आकिब मुस्ताक भट असे चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. मुस्ताक पूर्वी हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवादी संघटनेसोबत काम करत होता. सध्या तो टीआरएफ नावाच्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे ADGP नी सांगितले.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुरक्षा दलासोबत चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. तर, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी अजूनही ऑपरेशन सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात आकीब मुस्ताक भट नावाचा दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT