Wakf-Board 
देश

वक्फ बोर्ड म्हणजे केवळ दुकानदारी! - एम. एच. खान (व्हिडिओ)

विशेष प्रतिनिधी

अयोध्या - ‘मुस्लिम वक्फ बोर्ड म्हणजे दुकानदारी आहे, त्याचा सामान्य मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही. बरे झाले न्यायालयाने त्यांची दुकानदारी बंद केली,’ असे स्पष्ट मत लखनौमधील मुस्लिम समाजातील विचारवंत आणि कार्यकर्ते डॉ. एम. एच. खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडले.

डॉ. खान गेल्या दोन दिवसांपासून अयोध्येत आहेत. कारसेवकपुरममध्ये रविवारी सकाळी ते आल्यावर ’सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. 

खान म्हणाले, ‘कोर्टाने हिंदू आणि मुस्लिम समाजाला निकालात न्याय दिला आहे. त्यामुळे हा विषय आता वाढवू नका. फेरविचार याचिका करून काही उपयोग होणार नाही.’

वक्फ बोर्ड मुस्लिम समाजाची दिशाभूल करीत आहे. उगाच भावना भडकावून दोन समाजांत तेढ निर्माण करीत आहे. या बोर्डला मुस्लिम समाजाची काळजी होती; तर तोंडी तलाक त्यांनी का नाही बंद केला?, असा प्रश्न उपस्थित करून आगामी काळात राम मंदिर आणि मशिद उभारणीत सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पैसे वाटपावरून डोंबिवलीत भाजप-शिंदेसेनेत राडा, मारहाणीत दोघांचेही उमेदवार जखमी

T20 world cup 2026: बांगलादेशची मागणी धुडकावली; भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे ठिकाण रद्द करण्यास ICCचा नकार

Latest Marathi News Live Update : मकरसंक्रांतीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची तुळशी व पाद्यपुजा बंद राहणार

RCB vs UPW WPL 2026 : १५ चेंडूंत ७० धावा! ग्रेस हॅरिसची वादळी फटकेबाची, स्मृती मानधनाची साथ; RCBचा सर्वात मोठा विजय

Solapur News: मोठा निर्णय! घरकुलांच्या छतावरील सौर संचासाठी मिळणार ‘सीएसआर’ फंड; ग्रामविकास विभागाचा काय आहे आदेश?

SCROLL FOR NEXT