Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Harshvardhan Sapkal hints at strategic alliance talks following Ajit Pawar's demise: या आधी नांदेड, पुण्यातील कसबा, देगलूर मतदारसंघात पोटनिवडणुका झालेल्या आहेत. नांदेड लोकसभा व देगलूरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेस विरोधात उमेदवार दिले होते.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwarsakal
Updated on

मुंबई: बारामतीसह राज्यातील दोन जागांवरील पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. शरद पवार गट या पोटनिवडणुका लढवण्यास तयार नसेल, तर त्या जागा लढवण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल, असे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत चर्चा होईल असे स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com