देश

Ayodhya Pran Pratishtha: कैतरिना कैफ, सचिन तेंडुलकर ते अमिताभ बच्चन; प्राण प्रतिष्ठेसाठी 'या' सेलिब्रेटी अयोध्येकडं रवाना

अयोध्येतील राम मंदिरात आज प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात आज प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. यासाठी मुंबईतून अनेक सेलिब्रेटी अयोध्येकडं रवाना झाले आहेत. यामध्ये कतरिना कैफ, सचिन तेंडूलकर ते अमिताभ बच्चन यांच्यासह इतर अनेक सेलिब्रेटींचा सामावेश आहे. मुंबईतून विमानानं ते अयोध्येत दाखल होणार आहेत. (Ayodhya Ramlalla Pran Pratishtha Kaitarina Kaif Sachin Tendulkar Amitabh Bachchan these celebrities leaves for Ayodhya)

कोणते सेलिब्रेटी अयोध्येला निघाले?

अमित अमितताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित-श्रीराम नेने, अलिया भट-रणबीर कपूर, कंगना राणौत हे सकाळीच अयोध्येकडं रवाना झाले आहेत. त्याचबरोबर अभिनेते रजनीकांत, पवन कल्याण, चिरंजीवी, राम चरण हे आपापल्या राज्यातून अयोध्येकडं रवाना झाले आहेत. तसेच अभिनेते मनोज जोशी, माजी क्रिकेटर मिताली राज, उद्योगपती मुकेश अंबानी, माजी क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद हे देखील अयोध्येत पोहोचले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT