Coromandel Express Accident 
देश

Odisha Train Accident : बालासोर रेल्वे अपघाताची CBI चौकशीसाठी शिफारस, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची घोषणा

Sandip Kapde

Odisha Train Accident : बालासोर रेल्वे अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी घोषणा केली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अपघाताचा संपूर्ण तपास सीबीआयकडून व्हावा, अशी रेल्वे बोर्डाची इच्छा आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनंतर रेल्वे बोर्डाकडून सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे. (Odisha Train Accident)

यासोबतच अश्विनी वैष्णव यांनी ट्रॅकवर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची माहिती दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले, दोन लाईनमधील ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस रेल्वे बोर्डाने केली आहे.

आतापर्यंत या अपघाताची अनेक पातळ्यांवर चौकशी करण्यात आली आहे. समितीही स्थापन केली आहे, पण बोर्डालाही सीबीआय चौकशी हवी आहे, असे अश्विनी वैष्णव म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT