Cyclone Biparjoy  
देश

Cyclone Biparjoy : बिपरजॉय जन्मला गं बिपरजॉय जन्मला; गुजरातमध्ये पाळण्यात अवतरलं इवलंस वादळ

Sandip Kapde

Cyclone Biparjoy : चक्रीवादळ बिपरजॉयने गुजरातमध्ये कहर केला. बिपरजॉय चक्रीवादळ आज मध्यरात्री पर्यंत गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर, तिन्ही दलांसह एनडीआरएफ आणि इतर मदत दलांना तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान, एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे. ही बातमी वाचून तुम्हीही थक्क व्हाल. काल म्हणजेच बुधवारी गुजरातमधील जाखाऊ येथे एका महिलेने एका बाळाला जन्म दिला, ज्याला चक्रीवादळानंतर 'बिपरजॉय' असे नाव देण्यात आले आहे. महिला आणि तिचे कुटुंबीय सध्या आश्रम सदनात आहेत.

सुरक्षा दलांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयांना कच्छमध्ये सुरक्षित स्थळी नेले आहे. कुटुंबातील एक महिला गरोदर होती. बुधवारी तिला प्रसूती वेदना झाल्या, त्यानंतर अंगडी कार्यकर्त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. बुधवारी संध्याकाळी महिलेने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव बिपरजॉय आहे. news24online ने याबाबत वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रात्री घरात घुसून महिलेचे कपडे उचलणं बलात्काराचा प्रयत्न नाही, हायकोर्टाचा आरोपीला दिलासा

IND vs WI : श्रेयस अय्यर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतून OUT! नेमकं काय कारण अन् कोण असतील भारताचे १५ शिलेदार?

Safe Investment: 2,000 रुपायांची छोटी बचत बनवेल 1.42 लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसची ही योजना पाहिली का?

Shani Sade Sati 2026 : शनीची साडेसाती बिघडवणार गेम! 2026 मध्ये 'या' 3 राशींवर राहणार शनीची नजर; वाचा तुमचा टप्पा कोणता?

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणावर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT