covaxin  Sakal
देश

Covaxin चे उत्पादन होणार कमी, भारत बायोटेकची माहिती

सर्व उत्पादन केंद्रातून मागील वर्षापासून कोव्हॅक्सिन लस तयार केली जात होती.

सकाळ डिजिटल टीम

भारत बायोटेकने आज (शुक्रवारी) एक एप्रिलपासून कोव्हॅक्सिन लसींच्या उत्पादनाचा वेग तात्पुरता कमी केला आहे. वेगवेगळ्या संस्थांना कोरोना लस पुरवठा करण्याचे बंधन होते. मात्र त्यांची मागणी कमी होत आहे. सर्व उत्पादन केंद्रातून मागील वर्षापासून कोव्हॅक्सिन लस तयार केली जात होती. कोविड महामारी नियंत्रणात आणण्यासाठी कोव्हॅक्सिसनचे उत्पादन सुरु होते, असे हैदराबाद येथील भारत बायोटेकने (Bharat Biotech) कंपनीने सांगितले आहे. कोव्हॅक्सिनच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड कोणत्याही वेळी केली गेली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले. (Bharat Biotech Slow Down Its Covaxin Vaccine Producation)

भारतात कोरोना नियंत्रणासाठी दोनच लसींना गेल्या वर्षी केंद्र सरकारेन मान्यता दिली होती. एक होती सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाची कोव्हिशील्ड आणि दुसरी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिन लसीला लवकर मान्यता दिली नव्हती. भारत सरकारने याबाबत आरोग्य संघटनेला विनंती केली होती. त्यानंतर भारत बायोटेकच्या या लसीला जागतिक मान्यता मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT