Bharatratna Purskar esakal
देश

Bharatratna Purskar : भारतरत्न पुरस्काराच्या चिन्हाचं वैशिष्ट्य माहितीये?

देशातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार खासच असतो. याचं चिन्ह कसं असतं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Bharatratna Purskar : हा भारतीतील सर्वोच्‍च सम्‍मान असून हा 26 जानेवरीच्या दिवशी भारतीतील राष्‍ट्रपतींच्या द्वारेच दिला जातो. प्रत्येक भारतवासियांच्या दृष्टीकोनातून सर्वोत्कृष्ट व सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.

भारतरत्‍नची सुरवात भारतचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेन्‍द्र प्रसाद यांनी २ जानेवारी १९५४ मध्ये केली. पहिला भारत रत्‍न पुरस्‍कार प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमन यांना दिला गेला होता.

भारतरत्‍न पुरस्‍काराचे चिन्ह

  • या पदकचे डिझाईन तांब्याचे बनलेले असून पिंपळाच्या पानाच्या आकाराचे आहे.

  • याची लांबी जवळपास 59 mm, 48 mm रुंद आणि 3.2 mm थीकनेस आहे.

  • यावर प्लेटिनमचा चमकता सूर्य बनवला आहे आणि खाली “भारत रत्न” असं चांदीमध्ये लिहीलेलं आहे.

  • याच्या मागच्या बाजूने राष्ट्रीय चिह्न व आदर्श-वाक्य (सत्यमेव जयते) लिहले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

Latest Marathi News Live Update : MPSC पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांना दोष देणे चुकीचे; राजीनामा नव्हे, सिस्टीम बदलण्याची गरज : योगेश कदम

Maratha Reservation: मनाेज जरांगे यांच्या उपोषणाचा १४वा दिवस; अभिजित दिपकेंचा सरकारवर निशाणा, ‘चर्चेसाठी पुढे या’

SCROLL FOR NEXT