भूपेंद्र सिंह सकाळ
देश

UP : भूपेंद्र सिंह भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; योगी बदलणार जातीय समीकरणे?

दत्ता लवांडे

लखनऊ : भारतीय जनता पार्टीने अनेक राज्यात आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(Bhupendra Singh appointed as Uttar Pradesh BJP president)

दरम्यान, या वर्षाच्या सुरूवातीला उत्तरप्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. येत्या लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये पार पडणार असून त्यासाठी भाजपने देशभर मोर्चेबांधणी केल्याचं स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रासहीत अनेक राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

उत्तरप्रदेशमध्ये जाटांची संख्या जास्त असून तेथील मतदार भाजपवर नाराज असल्याची चिन्हे आहेत. देशभरात चाललेल्या शेतकरी आंदोलनात जाटांचा सक्रिय सहभाग होता. या जाटांचे मत आपल्याकडे वलवण्यासाठी जाट नेते भूपेंद्र सिंह यांना थेट प्रदेशाध्यक्षपद देत भाजपने राजकीय चाल खेळली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमधील राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT