Aasam 
देश

Assam : आसाममध्ये मोठी दुर्घटना! ३० जणांना नेणारी बोट ब्रम्हपुत्रेत बुडाली, अनेक बेपत्ता

ओव्हर लोडिंगमुळं ब्रह्मपुत्रा नदीत वारंवार बोट उलटल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी : आसाममध्ये ३० जणांना घेऊन जाणारी बोट ब्रम्हपुत्रा नदीत बुडाल्याची मोठी दुर्घटना घडली असून यातील ६ ते ७ प्रवासी बेपत्ता आहेत. धुब्री जिल्ह्यातून वाहणाऱ्या या नदीच्या पात्रात बोट बुडाली. बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी शोध आणि बचाव मोहीम सुरु करण्यात आली आहे. (Big accident in Assam Boat carrying 30 people sinks in Brahmaputra river many missing)

धुब्री उपायुक्तांच्या माहितीनुसार, या घटनेमध्ये धुब्रीचा सर्कल ऑफिसरही बेपत्ता झाला आहे. बचावकार्यासाठी SDRF आणि BSF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच NDRFची टीम देखील बचाव कार्यात सामिल होणार आहे. बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी १० डायव्हर्सना पाचारण करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा टेस्टी पनीर कचोरी, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2025

Satara News: 'धरणग्रस्त आजीला सात वर्षांनंतर न्याय'; ‘मराठवाडी’तील प्रश्न प्रशासनाने सोडविला, देय रक्कम देण्याबाबत कार्यवाही

अग्रलेख : संतुलित निवाडा

SCROLL FOR NEXT