Anand Bhaskar Rapolu esakal
देश

Telangana : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं दिला पक्षाचा राजीनामा

पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत.

Telangana News : पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी (Telangana Assembly Election) भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार आनंद भास्कर रापोलू (Anand Bhaskar Rapolu) यांनी बुधवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आनंद रापोलू म्हणाले, 'गेल्या 4 वर्षांत मला राष्ट्रीय भूमिकेपासून दूर ठेवण्यात आलं. त्याच वेळी मला अपमानित आणि कमी लेखण्यात आलं. या शिवाय मला पक्षातून बाहेर काढण्याचाही प्रयत्न झाला. आज आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आहे.'

Anand Bhaskar Rapolu

निवडणुकीपूर्वी आनंद भास्कर रापोलू यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. पुढील वर्षी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळं निवडणुकीत भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यानं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी आनंद भास्कर रापोलू यांनी भारत राष्ट्र समिती (BRS) प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT