देश

केंद्राचा मोठा निर्णय; अपंग, असहाय्य लोकांना मिळणार घरपोच लस

नीती आयोगाची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत महत्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यास असमर्थ असलेल्या अपंग आणि असहाय्य लोकांना घरपोच लस दिली जाणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी ही माहिती दिली. याबाबत नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी माहिती दिली की, गेल्या २४ तासांत कोरोना संसर्गाची ३१ हजार प्रकरणं समोर आली आहेत. यामधील बहुतेक प्रकरणं ही केरळ आणि महाराष्ट्रातील आहेत. गेल्या आठवड्यात एकूण प्रकरणांपैकी ६२.७३ टक्के एकट्या केरळमधील आहेत. परंतू संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये घट झाली आहे. सातत्यानं १२व्या आठवड्यात संसर्गाच्या दरात घट झाली आहे. हा रेट तीन टक्क्यांहून कमी आहे. तर रिकव्हरी रेट ९७.८ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाचा घाला; एसटीच्या धडकेत अकरावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना २४ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

Paithan News : खराब रस्त्यामुळे नाथवंशजांचा विना बैलाची गाडी गावातील ८० ते १०० ग्रामस्थांनी स्वतः गाडीला जुंपून सात किलोमीटरचा कठीण घाटमार्ग केला पार

Crime News: आई, दार बंद करून माझ्यासोबत...; ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत विकृत कृत्य, संतापजनक घटनेनं खळबळ

विठ्ठलाशी काय आहे नातं? रिंकू राजगुरूच्या आयुष्यातील सर्वात हळवा भाग; आषाढी वारी निमित्त चाहत्यांना दिलं सरप्राईज

SCROLL FOR NEXT