bramhos esakal
देश

नौदलाला मोठं यश! सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

सकाळ डिजिटल टीम

भारतीय नौदलाने (indian navy) मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस (supersonic bramhos missile) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी पार पडली. पश्चिम किनारपट्टीवर तैनात असलेल्या आयएनएस विशाखापट्टणम (INS) या लढाऊ फ्रिगेटवरून हे मिसाईल प्रक्षेपित करण्यात आले. या क्षेपणास्त्राने यावेळी लक्ष्यावर अचूक मारा केला.

सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पश्चिम किनारपट्टीवर यशस्वी चाचणी

या क्षेपणास्त्राची ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. चाचणी दरम्यान, ते अचूकतेसह जास्तीत जास्त श्रेणीतील लक्ष्य गाठत जहाजावर आदळले. या क्षेपणास्त्राची ही समुद्रातून समुद्रात मारा करणारी आवृत्ती असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे नौदलाला मोठं यश मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Admission : राज्यात बी. फार्मसी, फार्म.डी. प्रवेशाच्या चौथ्या फेरीत तीन हजार ६६७ विद्यार्थ्यांना संधी

Latest Marathi News Live Update : खूनातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा; १४ साक्षीदारांच्या साक्षीवर न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT