Nitish Kumar esakal
देश

Nitish Kumar : WhatsApp वरून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपीला सुरतमधून अटक

धमकी प्रकरणी पाटणा सचिवालय पोलीस ठाण्यात (Patna Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुरत पोलीस या संपूर्ण प्रकरणावर थोड्याच वेळात पत्रकार परिषदही घेऊ शकतात.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय.

धमकी प्रकरणी पाटणा सचिवालय पोलीस ठाण्यात (Patna Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला पाटण्यात आणण्याची तयारी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार पोलीस (Bihar Police) आणि गुजरात पोलिसांच्या (Gujarat Police) संयुक्त कारवाईत आरोपी तरुणाला सुरतच्या लाना येथून अटक करण्यात आलीये. अंकित मिश्रा असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. त्याला सुरतमधील लस्करा येथून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी बिहार पोलीस सुरतला पोहोचले होते. सुरत पोलीस या संपूर्ण प्रकरणावर थोड्याच वेळात पत्रकार परिषदही घेऊ शकतात. मात्र, एडीजीपी मुख्यालय आणि पाटणा एसपी या संपूर्ण प्रकरणावर काहीही सांगण्यास तयार नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT