Nitish Kumar  
देश

Bihar : जिल्हाधिकारी हत्या प्रकरणातील दोषी आनंद मोहनची तुरुंगातून सुटका; नितीश कुमार यांनी...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - बिहारमधील गँगस्टर ते राजकारणी बनलेले आनंद मोहन यांची ३० वर्षे जुन्या खुनाच्या प्रकरणात तुरुंगातून सुटका झाली. त्याच्या सुटकेसाठी नितीशकुमार सरकारने तुरुंगाच्या नियमांमध्ये बदल केल्याचे आरोप करण्यात येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह सत्ताधारी आघाडीचे नेते उपस्थितीत सुरू असलेल्या मुलाच्या साखरपुड्याच्या समारंभात आनंद मोहन यांना त्यांच्या सुटकेची बातमी मिळाली.

आनंद मोहन आपल्या मुलाच्या साखरपुड्यासाठी तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आले होते. त्याचवेळी त्यांनी सुटकेची माहिती मिळाली. सुमारे ३० वर्षे जुन्या खुनाच्या प्रकरणात आनंद मोहन यांची तुरुंगातून सुटका झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.आनंद मोहन यांच्या मुलाच्या साखरपुड्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि जेडीयूचे प्रमुख ललन सिंह यांच्यासह प्रमुख राजकीय नेते आणि मंत्री उपस्थित होते.

१९९४ मध्ये आनंद मोहन यांनी गोपालगंजचे जिल्हाधिकारी जी. कृष्णय्या यांची हत्या करणाऱ्या जमावाचे नेतृत्व केले होते. यावरून बहुजन समाजपक्षाच्या नेत्या मायावती यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. नितीश कुमार सरकार दलितविरोधी असल्याचं म्हटलं होतं. कृष्णय्या हे दलित कुटुंबातील होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

Viral Video: प्रचंड लाटांमध्ये मुलगा वाहून गेला; 16 वर्षीय तरुणाचा थरारक रेस्क्यू कॅमेऱ्यात, समुद्राच्या भीषण लाटांशी झुंज

Latest Live Updates Marathi : शिर्डीत गुरु पौर्णिमा उत्सवाला सुरूवात

Koyna Dam Update : 'कोयना' शतकाकडे! धरणात 24 हजार क्युसेकने पाण्याची आवक; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, नवजात 394 मिमी पाऊस

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT