Bill Gates enjoys tea made by Dolly Chaiwalla video 
देश

Bill Gates-Dolly Chaiwalla Video : नागपूरच्या डॉलीचे बिल गेट्स सुद्धा झाले फॅन, लुटला डान्सिंग चहाचा आनंद

Bill Gates enjoys tea made by Dolly Chaiwalla video : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारतात आहेत. या भेटीदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

रोहित कणसे

Bill Gates and Dolly Chaiwalla Viral Video : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारतात आहेत. या भेटीदरम्यान बिल गेट्स वेगवेगळे अनुभव घेताना दिसत आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

या व्हिडिओमध्ये बिल गेट्स हे डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर त्याने बनवलेल्या खास चहाचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तसेच लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

'भारतात, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला नावीन्य पाहयला मिळेल - अगदी साधा कपभर चहा तयार करतानाही!' असं कॅप्शन देत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

या व्हिडीओमध्ये कोट्याधीश बिल गेट्स हे 'वन चाय प्लीज' असं म्हणत, कपभर चहा मागताना दिसत आहेत. यानंतर व्हिडिओमध्ये डॉली चायवाला एका खास कार्टवर बिल गेट्स यांच्यासाठी त्याच्या अनोख्या पद्धतीने चहाचा कप बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गेट्स एका ग्लासमधून गरम चहाचा घोट घेताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक लाइक्स आणि चार हजारांहून अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. तसेच हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडीओ पाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

'बॉलीवूड पूर्णपणे सोडायचे नव्हते पण...' प्रियांकाने सांगितलं बॉडिवूड सोडण्याचं खरं कारण, म्हणाली...

Santosh Deshmukh Case: खटल्यातील विलंबामुळे सरकारी पक्षाला तंबी; संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयात सुनावणी

Solapur Dhule Highway Accident: चार दिवसांपूर्वी साखरपुडा, परीक्षेसाठी लातूरला निघाले अन् काळाने गाठले

SCROLL FOR NEXT