JP nadda esakal
देश

पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने भारतावर हल्ले करत होता; जेपी.नड्डा

मोदी सरकार आल्यानंतर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जश्यास तसे उत्तर दिले

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी दिल्ली येथे आयोजित ' मोदी एट 20' या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की देशात काँग्रेस सरकार होते तेव्हा, पाकिस्तान काँग्रेसच्या मदतीने देशावर हल्ले करत होता. त्यांनी कोझिकोड मध्ये आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितल की मोदी सरकार आल्या नंतर पाकिस्ताने केलेल्या हल्ल्याला जश्यास तसे उत्तर दिले आहे.

ते म्हणाले मोदी हे 'एक जीवन एक लक्ष' या साठी जगतात, त्यांनी स्वतःला देश सेवेसाठी समर्पित केले आहे. हे फक्त सांगण्यासाठी नाही तर हे खरं आहे आम्ही जवळून पहिलं आहे. पुढं ते म्हणाले 'देशात प्रत्येक दिवशी, प्रत्येक घरी , प्रत्येक वर्षी' मोदींची लोकप्रियता वाढत आहे. जेव्हा जेव्हा लोक देशात सर्वे करतात तेव्हा तेव्हा मोदी नंबर एक वर असतात.

मोदी यांच्या 50 वर्षाच्या जीवनात, भ्रष्टाचार त्यांच्या मनाला शिवला सुध्दा नाही. मोदींनी त्यांच्या जीवनातील खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत. आणि राजकारणा कडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलला आहे. ते पुढे म्हणाले, मोदीजींनी भारताच्या संस्कृतीला जोडले आहे, भारताचा सांस्कृतिक वारसा जगासमोर ठेवला आहे. मोदीजींनी भारताचे 'एक जिल्हा, एक उत्पादन' जगभर पुढे नेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT