PM Narendra Modi Team eSakal
देश

मायदेशी परतल्यावर नरेंद्र मोदींचं भाजपकडून जंगी स्वागत

भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचं स्वागत करण्यात आलं.

सुधीर काकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर होते. शनिवारी रात्री उशिरा ते भारतासाठी रवाना झाले होते. आज काळी ते भारतात पोहोचले आहेत. दिल्लीच्या पालम विमानतळावर त्यांचं जे.पी. नड्डा आणि भाजप नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.

त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि अन्य काही देशांच्या पंतप्रधानांची भेट घेतली. विशेष म्हणजे क्वाड परिषद आणि कोविड परिषदेत संबोधित केले आहे. त्यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले आहे. आपल्या तीन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 76 व्या सत्राला संबोधित केलं. पहिल्या Quad Summit मध्ये भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; इंडिया आघाडीच्या खासदारांना उद्देशून म्हणाले...

Manchar News : मंचर बाजार समितीत कोथिंबिरीला विक्रमी दर; जुडीला ३६ रुपये उच्चांकी भाव, २,५०० जुड्यांतून शेतकऱ्याला ८२ हजारांचा निव्वळ नफा

Gokul Election 2026 : ...अखेर 'गोकुळ'चा तिढा सुटला! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, मुश्रीफांची राष्ट्रवादी ठरली वरचढ; पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

Milk Adulteration : दुध भेसळीचे धागेदोरे मंचरपासून सोलापूर, इंदापूरपर्यंत; ‘एफडीए’ ने काढली भेसळखोरांची कुंडली, 'सोनाई डेअरी'ला भेसळयुक्त दूधाचा पुरवठा

Pune News : आम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न बघायचे नाही का?; महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सवाल, दोन केंद्रावरील परीक्षा रद्द

SCROLL FOR NEXT