Arun Yadav And Preeti Yadav esakal
देश

धक्कादायक ! भाजप नेत्याने पत्नीवर झाडल्या गोळ्या...नंतर स्वतः केली आत्महत्या

पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतः केली आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

मुंगेर (बिहार) : भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने पत्नीवर गोळ्या झाडून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी (ता.१६) बिहारमधील (Bihar) मुंगेर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अरुण यादव (वय ४०) व प्रीती यादव (वय ३५) असे मृत पती-पत्नीचे नावे आहेत. अरुण यादव (Arun Yadav) हे भाजपच्या (BJP) ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष नेते होते. (BJP Leader Arun Yadav Shoot His Wife Preeti After He End Himself In Munger Of Bihar)

त्यांची पत्नी यंदा महापौर निवडणुकीसाठी प्रचार करत होत्या. घटनेनंतर दाम्पत्याचे मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळावरुन एक पिस्तूल आणि एका कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. या घटने मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT