Name Hyderabad as Bhagyanagar: State President G Kishan Reddy Esakal
देश

Hyderabad: तेलंगणामध्ये सत्ता आल्यास हैदराबादचं नाव बदलणार! भाजपच्या बड्या नेत्याचं आश्वासन

तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी केला.

सकाळ डिजिटल टीम

G Kishan Reddy on Hyderabad Rename:

तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करू, असा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे तेलंगणचे प्रदेशाध्यक्ष जी किशन रेड्डी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.

रेड्डी म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने बॉम्बे, मद्रास, कलकत्ता या शहरांची नावे बदलण्यात आली, त्याचप्रमाणे हैदराबादचेही भाग्यनगर करण्यात येईल. हा हैदर कोण होता? कुठून आला होता? अशा व्यक्तींच्या नावांची आपल्याला गरज आहे का?

आमची सत्ता आल्यास आम्ही हैदराबादचे नाव नक्की बदलू.’’ गुलामीची मानसिकता दर्शविणारी प्रतिके आणि नावे बदलण्यात कोणती अडचण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘‘भाग्यनगर या नावातच भरभराट आहे,’’ असे रेड्डी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT