Narendra Modi, Anna Hajare and Arvind Kejriwal  
देश

Anna Hajare : 'अण्णा हजारेंचा गौरवशाली वारसा बदनाम केला; भाजपचा 'आप'वर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील (Kejriwal Government) दोन मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी पदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यातच भाजपने आम आदमी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या प्रामाणिक आंदोलनाचा वारसा बदनाम केल्याचे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तुम्ही शाळा उघडणार असे सांगितले होते आणि तुम्ही दारूचे दुकान उघडत आहात. जो शिक्षण मंत्री आहे तो मद्य मंत्री देखील आहे असे भारतात कुठेच नाही, असा दावाही प्रसाद यांनी केला आहे.

भाजप नेते प्रसाद म्हणाले की, पूर्वी असे वाटत होते की कपात आणि कमिशन हा एकाच पक्षाचा वारसा आहे. आता #C अर्थात कपात, कमिशन आणि भ्रष्टाचार केजरीवालजींच्या पक्षासाठीही असल्याचं ते म्हणाले. दारूतून अधिक नफा मिळविण्यासाठी आणखी किती खालच्या पातळीला जाल? असा सवाल करत अनेक नेते तुरुंगात असून त्यांना जामीन मिळालेला नाही, रविशंकर प्रसाद म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT