

MS Dhoni Brand Value: 33 Brands Still Trust Dhoni After IPL Retirement; Check His Advertising Power
eSakal
MS Dhoni Brand Value 2026: भारतीय क्रिकेटमधील लोकप्रिय चेहरा असलेल्या महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, क्रिकेट खेळणं थांबवलं असलं तरी जाहिरातींच्या दुनियेत त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अनेक कंपन्या आजही जाहिरातींसाठी धोनीला पसंती देत आहेत.