BJP esakal
देश

BJP Leader death : कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या; पोलिसांकडून चार जणांना अटक

रवींद्र देशमुख

धारवाड : कर्नाटकातील धारवाडमध्ये भाजपच्या पंचायत समिती पातळीवरील नेत्याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. मंगळवारी रात्री धार्मिक मिरवणुकीत झालेल्या भांडणात चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी रात्री धारवाडमध्ये धार्मिक मिरवणूक काढण्यात आली होती, त्यामध्ये दोघे मद्यधुंद अवस्थेत होते. मिरवणुकीत सहभागी लोकांनी आक्षेप घेतल्यावर दोन्ही मुलांनी आपल्या गटातील मुलांना सोबत आणले आणि भांडण सुरू केले. दरम्यान, मध्यस्थी करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेते प्रशांत यांना कोणीतरी धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. त्यात प्रशांत यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT