BJP Madhya Pradesh formula in Rajasthan Amit Shah and JP Nadda discussion with leaders politics Sakal
देश

BJP Politics : भाजप खासदारांना उतरवणार विधानसभेच्या रिंगणात ! वाचा काय आहे नवा प्लॅन?

BJP Politics : नेत्यांच्या महत्त्वाकांक्षावर वचक ठेवण्याचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

BJP Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या रणनीती संधर्बात रात्रभर चर्चा केली असल्याचे वृत्त समोर येत आहे.

जयपूरमध्ये आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीबाबत रात्रभर चर्चा केली. बुधवारी उशिरा ही बैठक सुरू झाली. जी पहाटे 2 वाजेपर्यंत चालली.यावेळी विविध विषयांवर ही चर्चा चालली.

ज्या जागा भाजपासाठी कठीण आहेत अश्या ठिकाणी भाजप आपल्या खासदारांना किवां केंदीय मंत्र्यांना उतरवेल असे म्हटले जात आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना आणि काही महत्वाच्या खासदारांना विधानसभा निवडणुकीत उतरवले जाईल असे म्हटले आहे.

यावेळी प्रादेशिक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षावर वचक ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. याचबरोबर "व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे हा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT