bjp Sambit Patra walk on burning coal zamu yatra tweet politics sakal
देश

Sambit Patra : पेटत्या कोळशावर चालले संबित पात्रा

पुरी जिल्ह्यात सुरू असलेल्या झामु यात्रेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे मंगळवारी पेटत्या कोळशावरून चालले

सकाळ वृत्तसेवा

भुवनेश्‍वर : पुरी जिल्ह्यात सुरू असलेल्या झामु यात्रेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे मंगळवारी पेटत्या कोळशावरून चालले. याबाबत त्यांनी काल ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, की रेबाती रामन गावातील यात्रेत मी सहभागी झालो होतो.

पेटत्या कोळशावरून दहा मीटर अंतरापर्यंत चालून देवी दुलनचे आशीर्वाद घेतले. गावकऱ्यांना सुख-समृद्धीसाठी शुभेच्छाही दिल्या. जनतेच्या कल्याणासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी अग्नीवर चाललो, असे पात्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

SCROLL FOR NEXT