देश

काश्‍मीरमध्ये भाजप महिलांना प्रतिनिधित्व देणार

सकाळन्यूजनेटवर्क

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप महिलांसाठी राखीव जागा ठेवणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते डॉ. दरक्षण अंद्रेबी यांनी सोमवारी सांगितले. 

त्या म्हणाल्या की, राज्यातील जिल्हा विकास परिषदेच्या (डिसीसी) निवडणुकीत भाजपने महिलांसाठी राखीव जागा ठेवल्या होत्या. आधीच्या सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून महिलांचे हा हक्क डावलला होता. यासंबंधीचे कायदे आणि केंद्राच्‍या नियमांचे पालन होत नसल्याने येथे महिलांबाबत अनेक भेदभाव होत आहेत. आता जम्मू-काश्‍मीरमध्ये नव्या विधानसभेत महिलांसाठी खास राखीव जागा असतील. तसेच अनुसूचित गटातील प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यात प्रथमच आदिवासी युवकांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे, असेही डॉ. अंद्रेबी यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

SCROLL FOR NEXT