Bjp With Muslims sakal
देश

Bjp With Muslims : कलामांच्या पुण्यतिथीचा मुहूर्त साधून भाजपची यात्रा, मुस्लिम मतदारांना आकर्षित करायचा मोदींचा प्लॅन

अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी करणार कार्यक्रमाचे नेतृत्व

सकाळ डिजिटल टीम

Bjp With Muslims येत्या वर्षात म्हणेजच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहेत. सगळ्यांनाच देशाची सत्ता आपल्या हातात हवी आहे. साठी सर्वच पक्ष आपापल्या पद्धतिने मतदार राज्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकीकडे विरोधक सरकारविरोधात एकवटत आहेत, तर दुसरीकडे भाजप आपली ताकत वाढवण्यासाठी आता देशातील मुसलमान नागरिकांपर्यंत पोहूचण्याचा प्रयत्न करत आहे.यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पसमांदा मुस्लीम समुदायामध्ये आपली पोहोच वाढवण्यासाठी सुचवले आहे.

यासाठीच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीपासून म्हणजे आजपासून पसमांदा स्नेह संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे.भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयापासून पसमांदा स्नेह संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहेत.

यात्रेचे टप्पे

१ ऑगस्टपासून ही यात्रा दिल्लीच्या तुर्कमान गेटपासून सुरू होईल

दुसऱ्या टप्प्यात बिहारमध्ये आयोजित केली जाईल

पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्या

चौथा टप्पा झारखंडमध्ये

महाराष्ट्रात पाचवा टप्पा

मध्यप्रदेशात ६वा टप्पा

सातवा टप्पा हरियाणामध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

लग्न करू नको...२९ लाख रुपये देते, आईची मुलीला अनोखी ऑफर, पण कारण काय?

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Cracked Heels: भेगांमुळे सतत टाच दुखत आहे का? मग हा 2 मिनिटांचा नैसर्गिक उपाय वापरा

SCROLL FOR NEXT