Karan Johar
Karan Johar 
देश

Section 377 : करण जोहर म्हणाला FINALLY

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे मानवता आणि समान हक्कांचा विजय झाला असून, आज देश खऱ्या अर्थाने जगू लागला आहे असे त्याने ट्विट केले आहे.

समलैंगिक संबंध कायदेशीर का बेकायदा, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (ता. 6) ऐतिहासिक निर्णय दिला. कलम 377 नुसार समलैंगिकता हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नसून, देशातील प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. समलैंगिक असणे यात कोणताही अपराध नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.  

या निर्णयानंतर बॉलिवूडमधून अनेक कलाकारांकडून स्वागत करण्यात येत आहे. तसेच देशभर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे समलैंगिकांना न्याय मिळाल्याची भावना आहे. करण जोहरसह फरहान अख्तर, आयुषमान खुर्राना, अर्जुन कपूर, स्वरा भास्कर, फरहान अख्तर, चेतन भगत यांनी ट्विट करत निर्णयाचे स्वागत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT