Breakfast 
देश

Breakfast Updates: पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात ते जर्मनी लॉकडाऊन, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

१) राज्यात कोरोनाचा उद्रेक; मृत्यूदर मात्र कमी

राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाचा असलेला उच्चांकी उद्रेक नियंत्रित होण्यासाठी पुढचे पाच महिने लागले. आता पुन्हा कोरोना डोके वर काढू लागला आहे. वाचा सविस्तर

२) Petrol Diesel Price : 24 दिवसानंतर पेट्रोल डिझेल घसरलं; दरात कपात

सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली. तब्बल 24 दिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर ठेवल्यानंतर आज दर कमी केले आहेत. वाचा सविस्तर

३) दोन दशके सुटीविना मोदी करताहेत काम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २१ वर्षांत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून एकही सुटी घेतलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर

४) मोठी घडामोड, हेमंत नगराळेंकडून मुंबई पोलिस दलात मोठा बदल​

मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. 

५) जर्मनीत लॉकडाउन वाढवला; अंजेला मर्केल यांची घोषणा

जर्मनीच्या चॅन्सलर अंजेला मर्केल यांनी देशाची स्थिती चांगली नसल्याचे म्हटले आहे. कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी कडक निर्बंध आणण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. वाचा सविस्तर

६) World Tuberculosis day 2021: दररोज सुमारे 4 हजार जण  क्षयरोगामुळे गमावतात जीव

 जगात दररोज चार हजार नागरिक क्षयरोगामुळे जीव गमावतात व जवळपास २८ हजार लोक या रोगाने आजारी पडतात. वाचा सविस्तर

७) "त्याने मला हॉटेलच्या रुममध्ये बोलावलं आणि.."; अंकिताने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

अंकिताने 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला पुन्हा एकदा कास्टिंग काऊचच्या अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. वाचा सविस्तर 

८) Breaking : गुजरात ATSची पुण्यात मोठी कारवाई 

गुजरात अहमदाबादमधील कालूपूरमध्ये २००६मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. वाचा सविस्तर

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

Fashion Psychology: सुंदर कपड्यांमुळे खरोखरच तुमचा मूड बदलतो का? जाणून घ्या डोपामिन ड्रेसिंग आणि मेंदूचं कनेक्शन!

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

SCROLL FOR NEXT