Brijbhushan Singh Sakal
देश

Brij Bhushan Singh : "माणूसच गुंड प्रवृत्तीचा आहे"; पुरुष खेळाडूला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल

काही महिला कुस्तीपटूंनी त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्य़क्ष बृजभूषण सिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. अशातच आता त्यांचा एक जुना व्हिडीओही व्हायरल होत आहे..

या व्हिडीओमध्ये ते एका खेळाडूला मारताना दिसत आहेत. ही मारहाण एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच होत आहे. एका पुरुष खेळाडूला अशी मारहाण होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण हे व्हिडीओ आता शेअर करू लागले आहेत.

हेही वाचा - मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

दरम्यान, दिल्लीतलं कुस्तीपटूंचं हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे या आंदोलनाने सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जोपर्यंत लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत एकही खेळाडू आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होणार नाही, अशी भूमिका या कुस्तीपटूंनी घेतली आहे.

दिल्लीतल्या जंतरमंतर या मैदानावर १८ जानेवारीपासून खेळाडूंचं निषेध आंदोलन सुरू आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT