K Kavitha Delhi Liquor Scam Case esakal
देश

K Kavitha Arrested by ED: केसीआर यांच्या कन्या के. कविता यांना ईडीकडून अटक; दिल्लीला होणार रवानगी

दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणात कथित आर्थिक घोटाळ्यात के कविता यांचंही नाव आलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तेलंगाणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि भारत राष्ट्र समितीच्या विधानपरिषद आमदार के कविता यांना ईडीनं त्यांच्या हैदराबाद येथील घरातून अटक केली आहे. यानंतर चौकशीसाठी त्यांना ईडीकडून दिल्लीच्या कार्यालयात नेण्यात येणार आहे. (BRS MLC K Kavitha arrested by ed and is being brought to delhi for questioning)

दिल्लीच्या अबकारी धोरण प्रकरणात कथित आर्थिक घोटाळ्यात के कविता यांचंही नाव आलं आहे. याप्रकरणी त्यांचं काय कनेक्शन आहे हे तपासण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कविता यांना दिल्ली येथील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात येत आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax: नवीन कर प्रणालीचे 5 मोठे फायदे! कमी कर भरायचा असेल तर एकदा नक्की वाचा

Madhuri Dixit Viral: काशीत माधुरीचा ‘शिव तांडव’ व्हायरल; पतीसोबत गंगेत क्रूझ सवारी आणि बाबा विश्वनाथचे घेतले दर्शन

IPL 2026 CSK vs RR : वैभव सूर्यवंशी आज पार करणार 300 धावांचा टप्पा? CSK विरुद्ध कसं राहिलंय प्रदर्शन?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

PSL Controversy: PSLमध्ये मोठा ड्रामा! फखर जमानकडून 'बॉल टॅम्परिंग'? पीसीबीने हायलाईट्समधून पुरावेच हटवले

SCROLL FOR NEXT