business tycoon pallonji mistry esakal
देश

Pallonji Mistry : शापूरजी पालोनजी ग्रुपचे चेअरमन पालोनजी मिस्त्री यांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

शापूरजी पालोनजी समूहामध्ये तब्बल 50 हजार लोक काम करतात.

शापूरजी पालोनजी ग्रुपचे (Shapoorji Pallonji Group) चेअरमन पालोनजी मिस्त्री (Pallonji Mistry) यांचं आज निधन झालं. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

शापूरजी पालोनजी समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जल ऊर्जा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे. या ग्रुपमध्ये सुमारे 50 हजार लोक काम करतात. कंपनीचा व्यवसाय 50 देशांमध्ये पसरलेला आहे. त्यांचा मुलगा सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांना एकदा टाटा सन्सचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र, या वादानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

शापूरजी पालोनजी समूह ही देशातील ऐतिहासिक कंपनी आहे. हा ग्रुप गेल्या दीडशे वर्षांपासून अस्तित्वात आहे. पालोनजी मिस्त्री यांना 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं (Padma Bhushan Award) सन्मानित करण्यात आलं होतं. हा देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT