देश

CAA : मोदी सरकारच्या निर्णयानंतर संपली प्रतीक्षा! तब्बल 45 वर्षांनंतर 'राधाराणी' होणार भारतीय

2014 पूर्वीपासून भारतात राहत आहेत.यामुळे आता तब्बल ४५ वर्षांनी राधाला न्याय मिळणार आहे. |He has been living in India since 2014. Due to this, Radha will get justice after almost 45 years.

Chinmay Jagtap

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी CAAची घोषणा केली. य़ामुळे 2014 पूर्वी पाकिस्तानातून आणि इतर राष्ट्रातुन भारतात आलेल्या हिंदूंची ओळख पटवली जाणार आहे.

मथुरेची राधा राणी जी १९७९ साली पाकिस्तानातून ईथे भारतात आली होती. मात्र तीला आजूनही नागरीक्ता मिळाली नव्हती आता तीला नागरिकता मिळणार आहे. (pm modi caa law)

आता CAA अधिसूचना जारी झाल्यानंतर राधा राणी यांनी भारतीय होण्यासाठी पहीलेली वाट संपणार आहे.सध्या पोलीस प्रशासन अशा लोकांची ओळख पटवण्यास सुरुवात करत आहे जे 2014 पूर्वीपासून भारतात राहत आहेत.

यामुळे आता तब्बल ४५ वर्षांनी राधाला न्याय मिळणार आहे. (caa law for pakistani hindu)

मिळालेल्या माहीती नुसार अश्या ४ जणांची माहीती उपलब्ध झाली आहे. हे ४ जण २०१४च्या आधी मथुरेत आले होते. यात वृंदावन येथिल ४ तर कोसीकलां येथिल एक पाकिस्तानी हिंदु आहेत.या लोकांना औपचारिकता पूर्ण केल्यानंतर भारतीय नागरिकत्व मिळू शकते. वृंदावनच्या काशीराम कॉलनीत राहणारी राधा राणी १९७९ मध्ये पाकिस्तानातून इथे आली.( pakistan hindu Radha Rani )

राधारानीचे पती रमेश कुमार तिच्या आधी कामानिमित्त भारतात आले होते. पुढे राधा राणी आपल्या सासरच्या मंडळींसोबत १९९५ मध्ये इथे आल्या. येथे आल्यानंतर राधा राणीला तीन मुलं आणि दोन मुली झाल्या. त्यांचा मुलगा संजय ई-रिक्षा चालवतो. यांची मुल भारतातच जन्मली म्हणुन राधा राणीयांच्या मुलांना ईकडची नागरिकता मिळाली. मात्र राधा राणी यांना इथलं नागरिकत्व मिळू शकलं नाही. यामुळे त्या खुप खुश आहेत.(pakistan hindu in india)

राधा यांच्या व्यतिरिक्त आजून एक महीला रमणरेती येथे राहतात ज्या पकिस्तान मधुन आल्या आहेत. जयाबाई अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानातून इथे आल्या आणि इथेच राहिल्या. त्यांच्या नागरिकत्वाचा मार्गही मोकळा होणार झाला.(importance of caa)

Gold Rate Today : सोन्यात वाढ सुरुच, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

NVS Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी मेगा भरती सुरू; अर्जाची शेवटची तारीख आत्ताच जाणून घ्या!

बापरे! सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात? फोटो शेअर करत म्हणाली...

Kolhapur Construction Worker : कागलमध्ये ३० हजारांवर बांधकाम कामगार! फुगलेली नोंदणी उघड प्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आवाज बुलंद

Satara Politics: देगाव एमआयडीसी आमदार शशिकांत शिंदेंमुळेच गेली : मंत्री शिवेंद्रराजेंचा घणाघात; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT