Can You Spot The Leopard In This Viral Pic? Its Hiding In Plain Sight 
देश

फोटोत बिबट्या शोधा बरं; सोशल मीडियावर धुमाकूळ...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सोशल मीडियावर एका छायाचित्राने धुमाकुळ घातला आहे. संबंधित छायाचित्रामध्ये अनेकजण बिबट्याचा शोध घेत आहेत. अखेर त्या छायाचित्रामध्ये बिबट्याचा शोध घेण्यात यश आले.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक छायाचित्र व्हायरल होत आहे. संबंधित छायाचित्रामध्ये बिबट्या नेमका कुठे आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. पिवळ्या आणि काळ्या रंगाचा बिबट्या या छायाचित्रात अगदी सहज सापडत नाही. अनेकांनी बिबट्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर, एका ट्विटर युझरने ट्विट केलेल्या फोटोमध्ये बिबट्या शोधून काढला आहे.

मला एका व्यक्तीने हा फोटो पाठवला आणि यामध्ये बिबट्या शोधून दाखवण्यास सांगितले. अगोदर मला गंमत वाटली. मात्र, नंतर या छायाचित्रात बिबट्या दिसला. तुम्हाला सापडतोय का बिबट्या पाहा बरं, असे हे छायाचित्र ट्विट करणाऱ्या युझरने म्हटले होते. सबंधित छायाचित्र अनेकांनी रिट्विट केले आहे. शिवाय, हजारो प्रतिक्रिया नोंदविल्या गेल्या आहेत. थोडक्यात, या छायाचित्राने नेटिझन्सना अक्षरशः वेड लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT