Madras High Court esakal
देश

Madras High Court on Conversion: "धर्मांतरानंतर जात सोबत नेता येणार नाही"; मद्रास हायकोर्टाची टिप्पणी

एका आरक्षण दावा प्रकरणात हायकोर्टानं ही टिप्पणी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : धर्मांतरानंतर सोबत जात नेता येणार नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी मद्रास हायकोर्टानं केली आहे. एका आरक्षण दावा प्रकरणात सुनावणी करताना हायकोर्टनं आपलं मत व्यक्त केलं. तसेच याचिकाकर्त्याची याचिका फेटाळून लावली. (Caste cannot be taken with us after conversion of Religion says Madras High Court)

हिंदू धर्म त्यागून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा मागासवर्गीय आरक्षणाचा दावा फेटाळून लावताना मद्रास उच्च न्यायालयान म्हटलं की, धर्मांतर केल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपली जात पाळता येणार नाही.

हेही वाचा: Bharat Jodo Yatra : …'त्यामुळं' सिंधियांनी कॉंग्रेस सोडली; बड्या नेत्याचा गोप्यस्फोट

सुप्रीम कोर्टाच्या उदाहरणांचा उल्लेख करताना हायकोर्टानं म्हटलं की, "एखाद्या व्यक्तीनं हिंदू धर्मातून इतर धर्मात प्रवेश केल्यानंतर त्याच्या मूळ जातीला ग्रहण लागतं. त्यानंतर काही काळातच संबंधीत व्यक्ती पुन्हा मूळ धर्मात परतल्यास हे ग्रहण नाहीसं होतं आणि जात आपोआप पुनरुज्जीवित होते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : जूनभर कोरडे राहिले शहर, जुलैच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भरून काढली उणीव

SCROLL FOR NEXT