देश

दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा; चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक (व्हिडिओ)!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयकडून ताब्यात घेण्यात आले असून सीबीआयची टीम त्यांच्या दिल्लीतील घरी दाखल झाली होती. चौकशीनंतर चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. 

चिदंबरम पत्रकार परिषद घेत असतानाच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल झाली होती. सीबीआय टीम काँग्रेस मुख्यालयात पोहोचेपर्यंत ते तेथून बाहेर पडले होते. त्यानंतर चिदंबरम त्यांची घरी गेले. त्यांचा पाठलाग करत सीबीआयची टीम त्यांच्या घरी पोहोचली. सध्या चिदंबरम यांची त्यांच्या घरी चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
 

दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. चिदंबरम यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT