CBSE Class 10 results announced 
देश

CBSE 10th Result : सीबीएसईचा दहावीचा निकाल अखेर जाहीर

गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बारावीपाठोपाठ आता सीबीएसईनं दहावीचा निकालही जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक हे या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज दहावीचाही निकाल जाहीर झाला आहे. निकाल अद्याप जाहीर न झाल्यानं अकरावीची प्रवेश प्रक्रियाही रखडली होती. (Central Board of Secondary Education (CBSE) announces Class 10 results)

सीबीएसईच्या 10 वीच्या परीक्षेत उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विद्यार्थीनी दिया नामदेव हीनं शंभर टक्के गुण मिळवून राष्ट्रीय स्तरावर पहिली आली आहे. दियानं ५०० पैकी ५०० गुण मिळवले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत सिल्व्हर बेल्स पब्लिक स्कूलची विद्यार्थीनी अपूर्वा तायल आणि बीएसएम शाळेची विद्यार्थीनी प्रियांशा देशवाल यांनी संयुक्तरित्या ९९.६० टक्के गुण मिळवले आहेत.

या लिंकवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल

सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना आपला निकाल

...या वेबसाईट्सवर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi All Records: वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात मोडलेत ९ वर्ल्ड रेकॉर्ड्स! जाणून घ्या एका क्लिकवर.. तुम्हाला यातले किती माहित होते?

Thane Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, शाळेसमोरच सुरू होता प्रकार; ५ तरुणींची सुटका; दोघांना अटक

फाळणीची जखम आणि आशेचा किरण! प्रीती झिंटा अन् सनी देओलच्या 'बटवारा १९४७' चित्रपटाची पहिली झलक

Latest Live Updates Marathi : आधीच्या सरकारांच्या काळातही पेपर फुटण्याच्या घटना घडल्या : जितेंद्र सिंह

Pune Crime: पुण्यात थरारक दरोडा! कॅशिअरच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून आठ लाखांची रोकड लुटली, सिंहगड रस्त्यावर खळबळ

SCROLL FOR NEXT