Arrested
Arrested esakal
देश

बनावट रॅकेट चालवल्याप्रकरणी धर्मराज मेटल कंपनीच्या मालकास अटक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई झोनच्या वस्तु व सेवा करच्या (CGST) पालघर आयुक्तालयाने धर्मराज मेटल कॉर्पोरेशन कारवाई केली. धर्मराज मेटलच्या मालकाला सत्तर कोटींहून अधिक रकमेच्या बोगस पावत्यांसह बाराहून अधिक कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केली.(CGST Palghar Commissionerate arrests proprietor of Dharamraj Metal Corporation for running a fake Input Tax Credit racket)

धर्मराज मेटल कॉर्पोरेशनचे मालक यांनी सत्तर कोटींहून अधिक रकमेच्या बोगस पावत्या तयार केल्या होत्या एवढचं काय तर १२.६२ कोटींचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) रॅकेट चालवत होते. यासंदर्भात CGST ला माहिती मिळताच त्यांनी अटक केली. CGST या प्रकरणाचा आणखी तपास करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT