Chandra Grahan 2022 esakal
देश

Chandra Grahan 2022: चंद्र ग्रहण पाहण्यासाठी घरच्या घरी बनवा पिनहोल कॅमेरा

घरच्या घरी बनवा पिन होल कॅमेरा अन् पाहा चंद्रग्रहण

सकाळ डिजिटल टीम

देशभरात आज चंद्रग्रहण लागणार आहे. हे या वर्षातील शेवटचे चद्रग्रहण असणार आहे. प्रत्येकजणाला मात्र पिन होल कॅमेराने चंद्रग्रहण बघता येणे शक्य नाही. पण चिंता करण्याची गरज नाही. वाचा घरच्या घरी पिन होल कॅमेरा कसा बनवायचा ते.

अनेकजण चंद्रग्रहण बघण्यासाठी ठिकठिकाणी गोळा होणार आहेत. मात्र चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये असे म्हणतात. त्यासाठी स्पेशल गॉगलचा वापर करावा लागतो. मात्र तुमच्याकडे नसल्यास तुम्ही असा बनवा घरच्या घरी पिन होल कॅमेरा.

सामग्री

काळा कार्डशीट पेपर, फॉईल पेपर, ट्रेसिंग पेपर आणि फेविकॉल इतक्‍याच साधनांची ‘पिनहोल कॅमेरा’ बनविण्यासाठी आवश्‍यकता असते.

असा बनवा

काळ्या कार्डशीट पेपरच्या नळीच्या एका बाजूला फॉईल पेपर, तर दुसऱ्या बाजूला ट्रेसिंग पेपर लावला जातो. फॉईल पेपरला पाडलेल्या छोट्याशा छिद्रातून सूर्याचा प्रकाश दुसऱ्या बाजूकडील ट्रेसिंग पेपरवर पडतो. ट्रेसिंग पेपरवर पडलेली चंद्राची प्रतिमा उलटी असते. याद्वारे चंद्रग्रहण पाहता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT