Chandrababu Naidu esakal
देश

आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भावूक होऊन रडू लागले

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे विधानसभेत भावूक झाले.

सकाळ डिजिटल टीम

अमरावती (आंध्र प्रदेश) : तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष तथा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) हे आज शुक्रवारी (ता.१९) विधानसभेत भावूक झाले. जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत विधानसभेत पाऊल ठेवणार नसल्याचे त्यांनी या प्रसंगी घोषणा केली आहे. सत्ताधारी वायएसआरसीचे आमदार लक्ष्य करत होते. आता ते माझ्या कुटुंबालाही टार्गेट करित असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी विधानसभेत केला.दुसरीकडे वायएसआरसीने (YSRC) नायडूंचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे.

आज पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत ते भावूक होऊन रडू लागल्याचे दिसले. माझ्या पत्नीचा वायएसआरसीकडून अपमान केला जात असल्याचा आरोप करित नायडू यांना रडू कोसळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अधिकारांचा विवेकाने वापर करा ! FDAची कारवाई म्हणजे प्रश्न विचारण्यापूर्वीच गोळीबार; हायकोर्टानं फटकारलं

‘जीने के हैं चार दिन’वर सलमान खानचा भन्नाट डान्स; भाईजानची एनर्जी पाहून चाहते थक्क! Viral Video

उड्डाणपुलाच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

Shirwal Accident News: बर्थडेनंतर केलेला महाबळेश्वरचा प्लॅन, मध्यरात्री अपघातात ४ मित्रांचा मृत्यू; चौघेही बसलेले मागच्या सीटवर

Athani Crime News: पतीचा खून करून अपघाताचा केला बनाव, प्रियकराच्या मदतीने कृत्य

SCROLL FOR NEXT