Bipin Rawat Helicopter Crash Photos 
देश

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबीयांना 50 लाख, CMची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

भारताचे सीडीएस बिपिन रावत (CDS Bipin Rawat) यांचे तामिळनाडुतील कुन्नुर येथे झालेल्या हेलिकॉप्टर क्रॅश (Helicopter Crash) अपघातात रावत यांच्यासह 14 जणांचा निधन झाले आहे. तामिळनाडुत ही दुर्घटना घडली. अपघातावेळी 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.

तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सीडीएस बिपीन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. यातील वाचलेला ग्रुप कॅप्टन अद्याप उपचार घेत आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी 8 डिसेंबर रोजी तमिळनाडू चॉपर क्रॅश अपघातात प्राण गमावलेल्या लान्स नाईक बी साई तेजाच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत असलेल्यांची नावे

सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat), ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टिनेंट कर्नल हरजिंदर सिंह, एन.के. गुरसेवक सिंह, एन.के. जितेंद्र कुमार, L/NK विवेक कुमार, L/NK बी. तेजा, हवालदार सतपाल आदी या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT