देश

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

संतोष कानडे

नवी दिल्लीः एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक चिमुकला खिडकीच्या छतावरुन कोसळणार होता. परंतु परिसरातल्या रहिवाशांनी त्याला अलगद वाचवलं आहे.

चेन्नईतल्या आवडी येथील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. खिडकीच्या छतावर एक लहान मूल घसरुन पडले होते. परंतु त्याला वाचवण्यासाठी लोकांनी खाली कपडा धरला.

काही लोकांनी खालच्या खिडकीतून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मोठ्या प्रयत्नानंतर चिमुकल्याला खाली घेतलं आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 'इंडिया टूडे'ने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Chikhaldara Accident: सेल्फी घेताना तोल गेला अन् दरीत कोसळले; चिखलदऱ्यात बार्शीटाकळीतील ४० वर्षीय युवकाचा मृत्यू, मित्रांसोबत फिरायला गेले अन्..

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT