देश

आपण दोघे भाऊ सफरचंद मिळून खाऊ, व्हिडिओ तुफान व्हायरल

जेव्हा चिंपाझी कासवासोबत सफरचंद शेअर करतो...

सकाळ डिजिटल टीम

दोन पूर्णपणे भिन्न प्रजातींमधील प्राण्यांचा हा व्हिडीओ पाहून मन सुखावतं.

प्राण्यांकडून बर्‍याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. प्राणी निसर्गाचा, नैसर्गिक भावनांचा आदर करतात. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून प्राणी नकळतपणे अनेक संदेश देत असतात. सध्या असाच एक चिंपाझी आणि कासवाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चिंपाझी कासवासोबत सफरचंद शेअर करत असल्याचे दिसतेय.

कासव आणि चिंपाझी तसे पूर्णपणे भिन्न प्रजातींमधील प्राणी; पण तरीही त्यांनी हा व्हिडिओ पाहून मन हर्षोल्हासित झाल्याशिवाय राहत नाही.

या व्हिडीओमध्ये असे दिसतंय की, चिंपाझी आपल्या हातातील सफरचंद कासवासोबत शेअर करताना दिसत आहे. एक घास तो स्वतः खात आहे आणि दुसरा घास कासवाला भरवत आहे. त्याची ही कृती सर्वांच्या ह्रदयाला स्पर्शन जाणारी आहे. या व्हिडिओतून आपणा सर्वांना शेअरिंग करणे हे किती सुंदर असून शकते हे दिसते.

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पंसती दर्शवली असून हळूवार स्पर्श केला आहे. “तुमच्याकडे थोडे असले तरीही ते शेअर रहा,” अशा आशयाच्या कॅप्शन देऊन व्हिडीओ शेअर केला आहे. हा

3 मार्च रोजी पोस्ट केला असून या व्हिडिओला 5.2 लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि अजूनही ते वाढतच आहेत. चिंपाझी आणि कासव यांच्यातील या मैत्राच्या भावनेनं अनेक लोक प्रभावित झाले आहेत. प्राण्यांमधील प्रेम, दयाळूपणा आणि मैत्रीचे काहींनी कौतूक केले आहे, तर काहींनी त्यांचे मोहक ग्राफिक्स बनवून ते सोशल मिडीयामध्ये शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT