CJI UU Lalit names Justice DY Chandrachud as his successor  esakal
देश

DY Chandrachud : सुप्रीम कोर्टात पुन्हा मराठी झेंडा ? सरन्यायाधीश पदासाठी लळित यांनी पुढे केले हे नाव

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश यू. यू. लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा मराठमोळे सरन्यायाधीश होणार आहेत. (CJI UU Lalit names Justice DY Chandrachud as his successor )

यू. यू. लळीत यांनी 26 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली आहे. त्यांचा कार्यकाल केवळ 74 दिवसांचा असून ते 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत असल्याने केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवत उत्तराधिकाऱ्याचे नाव पाठवण्याबाबत कळवले आहे.

सध्या न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हेच ज्येष्ठ आहेत. त्यामुळे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याच नावाची शिफारस होणार असल्याचे मानले जात आहे. त्यांचा कार्यकाल 9 नोव्हेंबर 2022 पासून 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे दोन वर्षांचा असणार आहे.

यू. यू. लळीत यांनी 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच हजार प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच जुने खटले तत्काळ मार्गी लागावेत म्हणून त्यांनी लिस्टिंग सिस्टम सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT